Ramdas Athawale : राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाही- केंद्रीय मंत्री रामदास आठवले

पनवेल जितिन शेट्टी : काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले Ramdas Athawale यांनी रविवारी (दि.१०) कामोठे येथे महाविकास आघाडीवर हल्लाबोल करताना केले. Maharashtra Vidhan Sabha Election 2024 भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व … Continue reading Ramdas Athawale : राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाही- केंद्रीय मंत्री रामदास आठवले