Ram Kadam : घाटकोपर होर्डिंग घटनेवरून विरोधकांच्या आरोपांना भाजपने दिले उत्तर, उद्धव ठाकरेंवर केले हे आरोप

Ram Kadam On Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये होर्डिंग पडल्यानंतर विरोधकांनी शिंदे सरकारवर अनेक मोठे आरोप केले होते. या आरोपांवर आता भाजप नेते राम कदम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुंबई :- घाटकोपर परिसरात होर्डिंग Ghatkopar Hoarding Collapse पडल्यानंतर विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरले होते. यावर आता भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. असा सवाल उपस्थित … Continue reading Ram Kadam : घाटकोपर होर्डिंग घटनेवरून विरोधकांच्या आरोपांना भाजपने दिले उत्तर, उद्धव ठाकरेंवर केले हे आरोप