कळंब/धाराशिव (प्रतिनिधी ) पुणे शिवछत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी पुणे येथे दि.8 ते 9 जुन रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय जूनियर रग्बी स्पर्धेत मुलींच्या संघाने नाशिक संघावर 25 विरुद्ध05 ने मात करून धाराशिव संघाने कांस्य पदक पटकावले.या संघात संघाची अपुर्वा भराठे (कर्णधार) पुजा कुरूंद, वैष्णवी माळी,प्रांजली भराठे ,नाजिया शेख ,संचिता यादव,सिद्धी अभंग,रुपाली कुरूंद, अमृता कुरुंद,स्नेहा शिंदे,रेवती भोसले, श्वेता मगर,या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून हे यश संपादन केले खेळांडुना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शरद गव्हार,अनिल शिंदे, राजाभाऊ शिंदे, निलेश माळी, अशोक असबे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी नासिर हुसेन , संदीप मोसमकर, मिनल पास्ताला,विकास चौरसिया ,ईश्वरराज कोठारकी, नितीन येळवे सर,जिल्हा संघटने सचिव विशाल नलावडे, लक्ष्मण (तात्या) मोहीते,संजय घुले , उत्तरेश्वर गायकवाड, परमेश्वर मोरे , सुनील बोरकर, फ्रेंड्स फॉर एवर ग्रुप कळंब , युनिक क्रिकेट अकादमी कळंब, धाराशिव जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी व नागरिक यांनी या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…