मुंबई

 Rajiv Shejwal : युट्युबर पत्रकारांना दिली कायद्याची समज वपोनि राजीव शेजवळ यांनी…!!

पनवेल : खारघर पोलीस ठाण्याच्या Kharghar Police Station हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ Rajiv Shejwal यांनी केले असून अनेक सामाजिक कार्यक्रमात व गोर गरिबांना मदत करण्यासाठी राजीव शेजवळ नेहमीच अग्रेसर आहेत. नुकताच खारघर येथे बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती काही पत्रकारांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांना दिली असता तसेच हा धंदा बंद करण्याची मागणी केली. यावेळी संबंधित युट्युबर पत्रकार खारघर पोलीस ठाणे येथे आले असता वपोनि राजीव शेजवळ यांनी सामंजस्य भूमिका घेऊन पत्रकाराना तक्रार द्या असे सांगितले व पोलीस ठाण्यात वाद घालू नका असे सांगितले. Panvel Police News

मात्र यावेळी या पत्रकारांनी गोंधळ घातल्याने अखेर वपोनि राजीव शेजवळ यांनी या पत्रकारांना कायद्यानुसार खडेबोल सुनावले व परस्पर तक्रार द्या असे सांगितले मात्र पत्रकारांनी याबाबत व्हिडीओ प्रसारित करुन कर्तव्यदक्ष वपोनि राजीव शेजवळ Rajiv Shejwal यांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला. यावेळी युट्यूबर पत्रकार व राजू शेजवळ यांच्यात शाब्दिक वाचाबाची झाली त्यानंतर राजू शेजवळ यांनी परस्परांविरोधात तक्रार नोंदवण्यास सांगितले असल्याची माहिती हाती आली असून याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.नवी मुंबईत सध्या पनवेल तालुक्यात अनेक युट्युब चॅनेल व बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला असून एखादा धंद्यावर जाऊन त्या ठिकाणी व्हिडिओ प्रसारित करण्याचे धमकी देऊन पैसे उकळण्याचे धंदे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे तरी अशा बोगस पत्रकारांवर किंवा युट्युब चॅनेलवर वेळीच कारवाई एवढे गरजेचे आहे . Panvel Police News

राजू शेजवळ Rajiv Shejwal यांनी या पत्रकारांना कायदेशीररित्या धडा शिकवल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे व राजीव शेजवळ सारखेच कार्यक्षम व डॅशिंग ऑफिसर हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्याला असावे असा एक विश्वास देखील सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. Panvel Police News

Web Titile : Rajeev Shekhby gave an understanding of the law to the YouTuber journalists.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0