Rajapur News : राजापुरात शेतकरी-मच्छिमार संघटनेचा एल्गार, मागण्या पूर्ण न झाल्यास मतदान नाही

रत्नागिरी : Rajapur News रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील समृद्ध कोकण संघटनेच्या वतीने आज पासून बेमुदत आंदोलनाची सुरुवात राजापूर तालुक्यातील गाव भू,येथून झाली असून शेतकरी व मच्छीमारांचे प्रश्न जो पर्यंत सुटत नाही तसेच शेतकरी आणि मच्छीमारांना योग्य तो हमीभाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून 22 ,23 ,24 या तीन दिवसांमध्ये भू , खिंनगिनी … Continue reading Rajapur News : राजापुरात शेतकरी-मच्छिमार संघटनेचा एल्गार, मागण्या पूर्ण न झाल्यास मतदान नाही