Rajan Teli : राजन तेली शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता, मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा इरादा

•कोकणात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजन तेली शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता मुंबई :- राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यात पक्षांतराचे प्रमाणही वाढले आहे. पक्षाने जर तिकीट नाकारले तर लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाचे राजकीय नेते धडपड करत असताना कोकणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोकणातील … Continue reading Rajan Teli : राजन तेली शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता, मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा इरादा