Rajan Salvi : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजेश साळवी यांचा ठाण्यातील आनंदआश्रममधे शिवसेनेत प्रवेश

Rajan Salvi Joined Eknath Shinde Shivsena : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठी हानी, कोकणातील दिग्गज नेता शिंदेच्या गळाला, मंत्री उदय सामंत, आमदार सामंत यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती शिवसेनेत प्रवेश ठाणे :- शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून कोकणातील दिग्गज आणि मातोश्रीचे एकनिष्ठ असलेले माजी आमदार राजन साळवी Rajan … Continue reading Rajan Salvi : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजेश साळवी यांचा ठाण्यातील आनंदआश्रममधे शिवसेनेत प्रवेश