Raj Thackeray Vs Sushma Andhare : राज ठाकरे यांचा “लाव रे तो व्हिडिओ”… ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीकास्त्र

•Raj Thackeray Vs Sushma Andhare महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची ठाण्याच्या सभेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे व्हिडिओ लावत ठीके जाऊन उठवले ठाणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवर सडकून टीका केली. … Continue reading Raj Thackeray Vs Sushma Andhare : राज ठाकरे यांचा “लाव रे तो व्हिडिओ”… ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीकास्त्र