Raj Thackeray : “मतदार यादी गोपनीय की मतदान?” राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर आसूड; अजित पवारांची मिमिक्री करत टोला

• मविआ, मनसे आणि इतर विरोधी पक्षांचे एकत्रित शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर आक्रमक मुंबई :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कामकाजाविरोधात आज (15 ऑक्टोबर) तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांच्या चर्चेनंतरही समाधान न झाल्याने महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज वाय.बी.चव्हाण सेंटर येथे एकत्रित पत्रकार … Continue reading Raj Thackeray : “मतदार यादी गोपनीय की मतदान?” राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर आसूड; अजित पवारांची मिमिक्री करत टोला