Raj Thackeray : राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी आणि उद्विग्नता! ‘बाळासाहेब नाहीत तेच बरं’, सध्याच्या राजकारणावर ओढले ताशेरे

•ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर; राज यांच्या ‘फॅमिली डॉक्टर’च्या किस्स्याने सभागृहात हास्यकल्लोळ; शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या बाळासाहेबांच्या आठवणींना दिला उजाळा मुंबई l मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आज एक ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर आले. यावेळी … Continue reading Raj Thackeray : राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी आणि उद्विग्नता! ‘बाळासाहेब नाहीत तेच बरं’, सध्याच्या राजकारणावर ओढले ताशेरे