Raj Thackeray : राज ठाकरेंनी उलगडला 37 वर्षांपूर्वीचा ‘तो’ खास किस्सा; ‘सुख पाहता’च्या निमित्ताने व्यक्त केल्या भावना

•स्वतः रेखाटलेले मुखपृष्ठ आणि यशवंत दत्तांचा अभिनय; राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या रोखठोक राजकारणासोबतच त्यांच्यातील संवेदनशील कलाकारासाठीही ओळखले जातात. नुकतेच आपल्या घरातील ग्रंथालयात पुस्तके चाळत असताना त्यांच्या हाती ‘सुख पाहता’ या नाटकाचे पुस्तक लागले आणि त्यांनी 37 वर्षांपूर्वीच्या एका सोनेरी आठवणीला उजाळा दिला. … Continue reading Raj Thackeray : राज ठाकरेंनी उलगडला 37 वर्षांपूर्वीचा ‘तो’ खास किस्सा; ‘सुख पाहता’च्या निमित्ताने व्यक्त केल्या भावना