Raj Thackeray : ‘इतिहासाचं वेड लागलेली माणसंच इतिहास लिहितात!’ राज ठाकरेंनी वाहिली इतिहासकार गजानन मेहेंदळे यांना श्रद्धांजली

•युद्ध पत्रकार ते शिवचरित्रकार; राज ठाकरेंसोबत फोनवर संदर्भ द्यायची मुभा; ‘अशी माणसं आता दुर्मिळ होत चालली आहेत’ पुणे :- ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका भावपूर्ण फेसबुक पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मेहंदळे यांच्या कार्याचा गौरव करतानाच, आजच्या काळातील इतिहासाच्या संदर्भात त्यांनी अनेक … Continue reading Raj Thackeray : ‘इतिहासाचं वेड लागलेली माणसंच इतिहास लिहितात!’ राज ठाकरेंनी वाहिली इतिहासकार गजानन मेहेंदळे यांना श्रद्धांजली