Raj Thackeray On Uddhav Thackeray : राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, ‘काही ठिकाणी उर्दूमध्ये जनाब बाळासाहेब ठाकरे…’

•महाविकास आघाडीच्या होर्डिंग्जवर आता बाळासाहेब ठाकरे यांचा ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख केला जात नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. डोंबिवली :- कल्याणमधील जाहीर सभेला संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यावर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा हिंदूहृदयसम्राट म्हणून उल्लेख करणे बंद केले.होर्डिंग्जमध्ये हिंदूहृदयसम्राटचा उल्लेखही … Continue reading Raj Thackeray On Uddhav Thackeray : राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, ‘काही ठिकाणी उर्दूमध्ये जनाब बाळासाहेब ठाकरे…’