Raj Thackeray : “फडणवीसांनी जे जमवलं ते कुणालाही जमलं नाही!” – राज ठाकरे

•“बाळासाहेबांनाही जे शक्य झालं नाही, ते फडणवीसांनी साध्य केलं”,माझ्यासाठी कोणताही वाद नव्हे, तर महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा” मुंबई | प्राथमिक शाळांमध्ये हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधातील सरकारच्या माघारीनंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “जे बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, ते … Continue reading Raj Thackeray : “फडणवीसांनी जे जमवलं ते कुणालाही जमलं नाही!” – राज ठाकरे