Raj Thackeray To All Maharashtra Nav Nirman Sena : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना केली विनंती,सूचना
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रमुख राज ठाकरे यांचा (Raj Thackeray)14 जून रोजी वाढदिवस असतो. या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने राज ठाकरेचे समर्थक राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शुभेच्छा देत असतात. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसैनिकांना विनंती केली आहे सूचना दिले आहे. Raj Thackeray To All Maharashtra Nav Nirman Sena
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी 14 जून रोजी वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ येथे शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या लाखो मनसैनिकांना राज ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारे पुष्पगुच्छ, केक मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येऊ नये अशी विनंती केली आहे. तसेच राज ठाकरे यांनी भेटण्याची वेळही निश्चित केली असून सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्याकरिता उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. Raj Thackeray To All Maharashtra Nav Nirman Sena
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…