Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढवणार आहे.

•विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Raj Thackeray यांचा पक्ष मनसेने दुसऱ्या यादीत 45 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने जाहीर केलेल्या यादीत त्यांचे नाव जाहीर … Continue reading Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढवणार आहे.