Raj Thackeray : विधानसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकला चलो रे?, महायुतीमध्ये सहभागी होणार का, लोकसभेला बिनशर्त पाठिंबा

250 candidates of MNS for Legislative Assembly: विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुरुवारी (13 जून) बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मुंबई :- लोकसभा निवडणुकीत Lok Sabha Election महाराष्ट्रात भाजपला बसलेल्या पराभवानंतर राज ठाकरे Raj Thackeray यांच्या पक्षाच्या MNA ने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मुंबईत राज्यव्यापी बैठक … Continue reading Raj Thackeray : विधानसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकला चलो रे?, महायुतीमध्ये सहभागी होणार का, लोकसभेला बिनशर्त पाठिंबा