Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप

•मनोज जरांगे पाटील यांच्या पाठवून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे छत्रपती संभाजीनगर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील सह शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा आज मराठवाड्याचा दौरा सांगता होणार … Continue reading Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप