Raj Thackeray : सणासुदीच्या काळात शेतकऱ्याला मदत करा राज ठाकरे यांचे प्रशासन, कार्यकर्ते, नेतेमंडळ यांना आवाहन

Raj Thackeray on Marathwada Flood: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान, राज ठाकरे यांनी प्रशासन कार्यकर्त्यांनी नेते मंडळी यांना केले आवाहन, सणासुदीच्या काळात बळीराजावर संकट मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करा Raj Thackeray on Marathwada Flood असं आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांना, प्रशासनाला, आणि मंत्री … Continue reading Raj Thackeray : सणासुदीच्या काळात शेतकऱ्याला मदत करा राज ठाकरे यांचे प्रशासन, कार्यकर्ते, नेतेमंडळ यांना आवाहन