Avinash Jadhav and Raju Patil nominated by Raj Thackeray for Maharashtra Legislative Assembly : ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर राज ठाकरेंची घोषणा
डोंबिवली :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव Avinash Jadhav आणि कल्याण ग्रामीणचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील Raju Patil यांना उमेदवारी घोषित केले आहे. राज ठाकरे आज डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आता 24 ऑक्टोबरला दोघांचे उमेदवारी अर्ज भरताना मी उपस्थित राहणार आहे असे म्हणाले आहे. त्यावेळी त्यांनी राजू पाटील आणि अविनाश जाधव यांचे नाव जाहीर केले आहे. Maharashtra Breaking News
राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीवर हात फिरवला जात आहे. आज किंवा उद्या पक्षाची दुसरी यादी जाहीर होईल. यादी जाहीर होण्यापूर्वी राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करतो, असे ठाकरे म्हणाले. 24 तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी येणार आहे. अर्ज भरतेवेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे. Maharashtra Breaking News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…