‘राज ठाकरे आणि मी मराठीच्या मुद्द्यावर एकत्रच राहणार!’ शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचे युतीचे स्पष्ट संकेत; भाजपला दिला ‘हिंदुत्वाच्या ढोंगा’वरून कडक इशारा

•’हिंदीला विरोध नाही, पण सक्ती झाल्यास कडवा विरोध’; भाजपने मुंबईत हिंदू-मुस्लीम फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) झालेल्या दसरा मेळाव्यात आगामी राजकारणाची स्पष्ट दिशा दर्शवली. पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना, ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Continue reading ‘राज ठाकरे आणि मी मराठीच्या मुद्द्यावर एकत्रच राहणार!’ शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचे युतीचे स्पष्ट संकेत; भाजपला दिला ‘हिंदुत्वाच्या ढोंगा’वरून कडक इशारा