Railway Mega Block : मध्य व हार्बर रेल्वेवर 29 जूनला मेगाब्लॉक; काही लोकल फेऱ्या रद्द, काही विलंबाने

Sunday Railway Mega Block News ठाणे–कल्याण व पनवेल–वाशी मार्गांवर रेल्वे रुळांची देखभाल आणि सिग्नल दुरुस्तीसाठी ब्लॉक मुंबई : मध्य रेल्वेने 29 जून, रविवार रोजी ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी या मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वे रुळांची देखभाल, सिग्नल दुरुस्ती आणि अन्य तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून याचा परिणाम मुंबईकरांच्या प्रवासावर … Continue reading Railway Mega Block : मध्य व हार्बर रेल्वेवर 29 जूनला मेगाब्लॉक; काही लोकल फेऱ्या रद्द, काही विलंबाने