Raigad Weather Update : रायगड मध्ये तुफान पाऊस, रायगड किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांचे सुटकी आजपासून रायगड पर्यटनासाठी बंद

Raigad Weather Update : रायगडावर ढगफुटी सदृश्य परिस्थिती, गडाच्या पायऱ्यांवर ओढ्याचे स्वरूप रायगड :- शनिवार-रविवारी सुट्टी असल्याने अनेक पर्यटन गिर्यारोहक रायगडच्या गडकिल्ल्यावर पर्यटनासाठी जात असतात.गेल्या दोन दिवसांपासून कोकणात तुफान पाऊस सुरू आहे. तळकोकणात मुसळधार पावसाचा जोर आजही कायम असेल. सिंधुदुर्गासाठी मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार … Continue reading Raigad Weather Update : रायगड मध्ये तुफान पाऊस, रायगड किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांचे सुटकी आजपासून रायगड पर्यटनासाठी बंद