Raigad News : उरणजवळ गुजरातची मासेमारी बोट बुडाली; 7 खलाशांना वाचवण्यात यश
•समुद्राला आलेल्या उधाणाने झाला घात, हेलिकॉप्टरच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य रायगड :- मुंबईसह कोकण किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील उरणजवळ एक मासेमारी बोट समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. ही बोट गुजरातच्या मच्छिमारांची असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने, या बोटीवर असलेले सातही खलाशी सुरक्षित असून, त्यांना बचाव … Continue reading Raigad News : उरणजवळ गुजरातची मासेमारी बोट बुडाली; 7 खलाशांना वाचवण्यात यश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed