Raigad Bribe News : 10 हजारांची लाच स्वीकारताना उप अभियंता, बांधकाम विभाग यांना रंगेहाथ पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

•समाजकल्याण सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल मंजुरीसाठी मागितली होती टक्केवारी रायगड :- अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत धडक कारवाई केली आहे. श्रीवर्धन येथील जिल्हा परिषद उपविभागातील उप अभियंता यांना 10 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.तसेच ताब्यात घेतले. उपअभियंता डॉ. प्रवीण पंढरीनाथ मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे श्रीवर्धन या ठिकाणी सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर … Continue reading Raigad Bribe News : 10 हजारांची लाच स्वीकारताना उप अभियंता, बांधकाम विभाग यांना रंगेहाथ पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई