Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरला गोळ्या घालण्याची धमकी

Rahul Solapurkar Controversy Statement : राहुल सोलापूरकर यांच्या दाव्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज मुघल सरदारांना लाच देऊन आग्रा येथून पळून गेले होते. त्याच्या या दाव्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत. मुंबई :- अभिनेता राहुल सोलापूरकर Rahul Solapurkar याने दावा केला होता की, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सरदारांना ‘लाच’ देऊन मुघल … Continue reading Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरला गोळ्या घालण्याची धमकी