Rahul Kul : ३ जुलै यवत तर ४ जुलै वरवंड येथे पालखी मुक्काम ; विसाव्याच्या तळाची पाहणी ; वैष्णव भक्तांना सोयी-सुविधा पुरवणार : आ. राहुल कुल

दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी दौंड, ता. २२ संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यातील मुक्कामाच्या ठिकाणची पाहणी आमदार राहुल कुल यांनी शुक्रवारी ( दि २१ ) केली. यवत, वरवंड या गावांतील मुक्काम तळांची पाहणी करत पालखी सोहळ्यात येणाऱ्या लाखो वैष्णव भक्तांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे आ. राहुल कुल यांनी सांगितले. तालुक्यातील पालखी मुक्कामाच्या … Continue reading Rahul Kul : ३ जुलै यवत तर ४ जुलै वरवंड येथे पालखी मुक्काम ; विसाव्याच्या तळाची पाहणी ; वैष्णव भक्तांना सोयी-सुविधा पुरवणार : आ. राहुल कुल