Rahul Kanal : शिवसेना नेते राहुल कनाल यांनी Bookmyshow ला पत्र लिहून ही मोठी मागणी केली आहे

Rahul Kanal Request BookMyShow : देशाच्या कायद्याच्या विरोधात असलेले कलाकार, कार्यक्रम किंवा कार्यक्रमांपासून दूर राहणे ही कोणत्याही व्यासपीठाची नैतिक जबाबदारी आहे, असे शिवसेना युवासेना नेते राहुल कानल यांनी म्हटले आहे. मुंबई :- स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा Kunal Kamra याचा वाद काही संपत नाहीये. शिवसेना युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कानल यांनी ”बुक माय शो” (Bookmyshow) … Continue reading Rahul Kanal : शिवसेना नेते राहुल कनाल यांनी Bookmyshow ला पत्र लिहून ही मोठी मागणी केली आहे