Rahul Gandhi : काश्मीरमध्ये पोहोचताच राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हटले? यावर चांगलाच गदारोळ झाला आहे.

Rahul Gandhi On Pm Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, आधी नरेंद्र मोदी छाती फुगवून यायचे, आता वाकून चालतात. ANI :- काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी बुधवारी (04 ऑगस्ट) जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथे एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले. या … Continue reading Rahul Gandhi : काश्मीरमध्ये पोहोचताच राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हटले? यावर चांगलाच गदारोळ झाला आहे.