Rahul Gandhi Tweet : महिला कुस्तीपटू विनेश फोगाटचे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी विनेश फोगाट यांच्या अंतिम प्रवेशाबाबत अभिनंदनाचे ट्विट.. ANI :- विनेशने मंगळवारी (6 ऑगस्ट) एकाच दिवसात जगातील 3 अव्वल महिला कुस्तीपटूंचा पराभव केला. उपांत्य फेरीत विनेशने क्युबन कुस्तीपटू गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिने युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा ७-५ असा पराभव केला. याआधी तिचा सामना ऑलिम्पिक सुवर्णपदक … Continue reading Rahul Gandhi Tweet : महिला कुस्तीपटू विनेश फोगाटचे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश