Rahul Gandhi To Meet Farmer Leader : अर्थसंकल्पावर चर्चा, राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआउट दरम्यान राहुल यांची शेतकरी नेत्यांशी भेट

•Rahul Gandhi To Meet Farmer Leader संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. केंद्र सरकारनेही मंगळवारी (34 जुलै) पूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. आज या अर्थसंकल्पावर संसदेत चर्चा होत आहे. ANI :-लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान चांगलाच गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी अर्थसंकल्पाला भेदभाव करणारा म्हणत घोषणाबाजी केली.केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाला विरोधकांचा विरोध संपत नाही. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान … Continue reading Rahul Gandhi To Meet Farmer Leader : अर्थसंकल्पावर चर्चा, राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआउट दरम्यान राहुल यांची शेतकरी नेत्यांशी भेट