Rahul Gandhi Mumbai BKC Sabha : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष राहुल गांधी हे 6 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, काँग्रेस 6 नोव्हेंबरला जाहीरनामाही जाहीर करणार आहे.
मुंबई :- काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष राहुल गांधी Rahul Gandhi हे 6 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, काँग्रेस 6 नोव्हेंबरला जाहीरनामाही जाहीर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी नागपुरात काँग्रेस पक्षातर्फे संविधान बचाव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्यामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचाही समावेश असेल. यावेळी काँग्रेस पक्ष जाहीरनामा जाहीर करेल.
त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता बीकेसीमध्ये i Mumbai BKC Sabha मुंबई एमव्हीएची एक मोठी बैठक होणार आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…