Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा भाजपवर ‘व्होट चोरी’चा गंभीर आरोप

Rahul Gandhi On BJP : महाराष्ट्रात 1 कोटी बनावट मतदार, निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह ANI :- बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत राहुल यांनी मतदानातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर ‘व्होट चोरी’चा आरोप केला. आधी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) नसतानाही एका दिवसात … Continue reading Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा भाजपवर ‘व्होट चोरी’चा गंभीर आरोप