Rahul Gandhi Raebareli Loksabha : राहुल गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी दाखल केला, सोनिया-प्रियांका यांच्यासह संपूर्ण गांधी परिवार

•Rahul Gandhi Raebareli Loksabha रायबरेलीशिवाय राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. या जागेवर दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. ANI :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (3 मे) उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या आई सोनिया गांधीही उपस्थित होत्या. राहुल यांच्या … Continue reading Rahul Gandhi Raebareli Loksabha : राहुल गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी दाखल केला, सोनिया-प्रियांका यांच्यासह संपूर्ण गांधी परिवार