Rahul Gandhi : देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी वारकऱ्यांमध्ये तल्लीन होणार..

Rahul Gandhi Joined Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla : काँग्रेसनेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी 14 जुलैला वारीमध्ये सहभागी होणार पुणे :- श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla सोहळ्याला देशाचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस पक्ष नेते राहुल गांधी Rahul Gandhi उपस्थिती लावणार आहे. राहुल गांधी … Continue reading Rahul Gandhi : देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी वारकऱ्यांमध्ये तल्लीन होणार..