Mahavikas Aghadi Target Vinod Tawade :ठाकरे गटाकडून भाजप यांच्यावर निशाणा, संजय राऊत हे विनोद तावडे यांना संपवण्याचे भाजपाचे षडयंत्र असल्याचे म्हटले,
विरार :- विरार कॅश कांड Virar Cash Kand वरून देशाचे काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विनोद तावडे यांना संपवण्यासाठी भाजपचे षडयंत्र उभे केल्याचे म्हटले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जर निवडणूक आयोगाने पैशाच्या व्हिडिओ बाबत पाहणी करून कारवाई निश्चित व्हावी असे म्हटले आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
मोदीजी, हे 5 कोटी रुपये कोणाच्या सेफमधून बाहेर आले? जनतेचा पैसा लुटून तुम्हाला टेम्पोमध्ये कोणी पाठवले?
“मोदी जी, यह 5 करोड़ किसके SAFE से निकला है? जनता का पैसा लूटकर आपको किसने Tempo में भेजा?”
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
भाजपचे राज्य व राष्ट्रस्तरावरील मोठे नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावर मतदानाच्या एक दिवस आधी ५ कोटी रुपयांची कॅश रंगेहात पकडलं जाणं हे अत्यंत गंभीर आहे. एवढी मोठी रक्कम घेऊन तावडे हॉटेलमध्ये काय करत होते? त्यांच्या पकडल्या गेलेल्या डायरीत अशा कोणाकोणाला पैसेवाटप झाले आहेत? अडीच तास उलटूनही कोणतीच कारवाई का झालेली नाही?
राज्यात सत्ता आणि पैशाचा माज चालु आहे. जनता हे उघड्या डोळ्यांनी बघतेय. उद्या मतदानाच्या दिवशी भाजपला अद्दल घडवल्याशिवाय लोक स्वस्थ बसणार नाहीत..!
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…