Maharashtra Vidhan Sabha Election : राज्यातील विविध राजकीय उमेदवारांनी बजावला मतदानाचा अधिकार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केले मतदान
मुंबई :- राज्यातील 288 जागा करिता मतदान होत आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार Ajit Pawar यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. तसेच, कल्याण विधानसभेचे उमेदवार यांनीही आपला अधिकार बजावला आहे. मुलुंड विधानसभेचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. किरीट सोमय्या सह कुटुंब मतदानाचा अधिकार बजावला आहे.
बारामती मध्ये काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगलेल्या पुतना योगेंद्र पवार यांनीही आपल्या कुटुंबासह तसेच सुप्रिया सुळे यांच्यासह आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे.
फोटो गॅलरी