Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उद्या (4 ऑक्टोबर) कोल्हापूर दौऱ्यावर

Rahul Gandhi Kolhapur Visit : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण, राहुल गांधी यांचा कोल्हापुरात मुक्काम मुंबई :- काँग्रेसचे वरिष्ठ नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या म्हणजेच 4 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर Rahul Gandhi Kolhapur Visit येणार आहेत. कोल्हापुरातील कसबा- बावडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते … Continue reading Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उद्या (4 ऑक्टोबर) कोल्हापूर दौऱ्यावर