Rahul Gandhi : मतदार यादीतील ‘घोळ’वरून दिल्लीत रणकंदन! राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी खासदारांना अटक

•”संविधान वाचवण्यासाठीची लढाई,” राहुल गांधींचे गंभीर आरोप; प्रियंका गांधी म्हणाल्या, “सरकार भित्री.” ANI :- देशात सध्या मतदार यादीतील कथित ‘मत चोरी’च्या आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील त्रुटींवरून गंभीर आरोप केल्यानंतर, आज अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या मकर गेटपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र, … Continue reading Rahul Gandhi : मतदार यादीतील ‘घोळ’वरून दिल्लीत रणकंदन! राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी खासदारांना अटक