Rahul Dhikale : नाशिक भाजपमध्ये ‘धक्कातंत्र’! आमदार राहुल ढिकले यांची निवडणूक प्रमुखपदावरून उचलबांगडी; देवयानी फरांदेंवर जबाबदारी

•उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच नेतृत्व बदल; भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर नाशिक | आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी शड्डू ठोकणाऱ्या भारतीय जनता पक्षात ऐन रणांगणात ‘कॅप्टन’ बदलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी आमदार राहुल ढिकले यांना अवघ्या महिनाभरातच निवडणूक प्रमुखपदावरून हटवले असून, त्यांच्या जागी आता नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांची नियुक्ती केली आहे. … Continue reading Rahul Dhikale : नाशिक भाजपमध्ये ‘धक्कातंत्र’! आमदार राहुल ढिकले यांची निवडणूक प्रमुखपदावरून उचलबांगडी; देवयानी फरांदेंवर जबाबदारी