Pune Viral Video : पुणे रिल्स, लाईक, कमेंट, शेअरच्या नादात जीवघेणा स्टंट, व्हिडिओ प्रचंड व्हायरल

Pune Viral Video : पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ एका मुलीने इमारतीच्या छताला लटकून रील बनवली. या मूर्ख स्टंटबद्दल त्याला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले आहे. पुणे :- लाईक शेअर कमेंट रिलच्या नादात स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळील एका रिकाम्या इमारतीतून शूट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी छताला … Continue reading Pune Viral Video : पुणे रिल्स, लाईक, कमेंट, शेअरच्या नादात जीवघेणा स्टंट, व्हिडिओ प्रचंड व्हायरल