Pune Tadipar News : पुणे पोलिसांची धडक कारवाई.. एकाच दिवशी आठ आरोपींना तडीपार

Pune Police Take Action On Tadipar Criminal : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ -5 क्षेत्रातून आठ जणांवर तडीपारीची कारवाई गुन्हेगारी पार्श्वभूमी पुणे :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांनी खबरदारी म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना आता तडीपारीचा बडगा उभारला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ 5 … Continue reading Pune Tadipar News : पुणे पोलिसांची धडक कारवाई.. एकाच दिवशी आठ आरोपींना तडीपार