Pune Tadipar Criminal : तडीपार गुंडाला शहरात फिरताना पुणे गुन्हे शाखा कक्ष-2 पोलिसांकडून अटक

Pune Police Arrested Tadipar Criminal : पुणे शहरातून तडीपार केले असताना पुन्हा शहराच्या हद्दीत येऊन नागरिकांना हत्यारेच्या सहाय्यने धमकावत नागरिकांना त्रास देणाऱ्या सराईत गुंडाला गुन्हे शाखा कक्ष-2 पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे :- पुणे शहरातून तडीपार Pune Tadipar Criminal केले असताना पुन्हा शहराच्या हद्दीत येऊन नागरिकांना धारदार शस्त्राने सहाय्याने धमकावत नागरिकांना त्रास देणाऱ्या सराईत गुंडाला … Continue reading Pune Tadipar Criminal : तडीपार गुंडाला शहरात फिरताना पुणे गुन्हे शाखा कक्ष-2 पोलिसांकडून अटक