क्राईम न्यूज

Pune Tadipar Criminal : तडीपार गुंडाला शहरात फिरताना पुणे गुन्हे शाखा कक्ष-2 पोलिसांकडून अटक

Pune Police Arrested Tadipar Criminal : पुणे शहरातून तडीपार केले असताना पुन्हा शहराच्या हद्दीत येऊन नागरिकांना हत्यारेच्या सहाय्यने धमकावत नागरिकांना त्रास देणाऱ्या सराईत गुंडाला गुन्हे शाखा कक्ष-2 पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे :- पुणे शहरातून तडीपार Pune Tadipar Criminal केले असताना पुन्हा शहराच्या हद्दीत येऊन नागरिकांना धारदार शस्त्राने सहाय्याने धमकावत नागरिकांना त्रास देणाऱ्या सराईत गुंडाला गुन्हे शाखा कक्ष-2 पोलिसांनी Pune Crime Branch 02 बेड्या ठोकल्या आहेत. श्याम किशोर काळे (रा. ताडीवाला रोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यावेळी त्याच्याकडून एक लोखंडी शस्त्र पोलिसांनी जप्त केला आहे. Pune Police Latest News

बंडगार्डन पोलिसांनी मार्च 2024 रोजी दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार केलेल्या गुनहेगारांना पुन्हा परत शहरात येण्यास मनाई असते. मात्र, तरीही हे गुन्हेगार पुन्हा शहरात आला.आरोपी श्याम काळे हा रेल्वे ग्राउंड जवळ प्रायव्हेट रोड परिसरात आल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट-2 पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, संजय जाधव आणि निखिल जाधव यांना मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता आरोपीकडे एक धारदार शस्त्र होते ते जप्त केले असून, पोलिसांनी आरोपीला बंडगार्डन पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा-1 गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कक्ष-2 प्रताप मानकर आणि यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago