पुणे, दि. १३ मे, महाराष्ट्र मिरर : मुबारक जिनेरी
Pune Spa Sex Racket Busted | बाणेर येथे स्पा च्या नावाखाली चालणारे हाई प्रोफाइल सेक्स रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या स्पा चालक, मॅनेजरसह जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी एकापाठोपाठ दोन स्पा सेंटरवर कारवाई केली आहे. Pune Spa Sex Racket Busted
24 थाय स्पा, युनियन बॅक शेजारी बाणेर पुणे येथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. Pune Spa Sex Racket Busted
काल दि. १२ मे रोजी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून 24 Thai Spa स्पा सेंटरवर कारवाई केली. आरोपी स्पा मॅनेजर 1) ज्योती देवी, वय-38 वर्षे, रा- स्मशानभुमीजवळ गहुंजे पुणे मुळ- हाऊस नं 289, वॉर्ड नं 14, लोथा कॉलनी, दिमापुर नागालंड 2)अमन गिरी गोस्वामी, वय-23 वर्षे, रा- फ्लॅट नं 405, टेरा ग्रिन्स, मुकाई चौक, रावेत पुणे मुळ-ऱ्हिदयनगर जबलपुर मध्यप्रदेश 3) स्पा मालक दिपक चव्हाण 4) जागा मालक वसिम सिराज चौधरी सदर इसमांविरुध्द अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3,4,5, व बी.एन.एस.कलम 143, 3(5) प्रमाणे कारवाई करण्यात आली. Pune Spa Sex Racket Busted
यापूर्वी देखील बाणेर पोलिसांनी दि. ८ रोजी वेदा थाय स्पा येथे धडक कारवाई करत गुन्हा नोंदविला होता.
सदरची कामगिरी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील साहेब, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, हिमंत जाधव, पोलीस उप आयुक्त, परि.4, पुणे शहर , विठ्ठल दबडे सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर, यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर सावंत, महीला पोलीस उप निरीक्षक दिपाली पाटील, पोलीस उप निरीक्षक रुपेश चाळके, तसेच पोलीस अमलदार पो शि 185 भोरे, पो हवा 6674 शिंगे, पो हवा 6701 आहेर, पो शि 10713 काळे, चालक पो शि 10549 बर्गे, पो शि 8740 सोने, पो शि 4037 माळी, पो शि 8760 बागुल, पो शि 8816 सोनटक्के, मपोशि पाटील, पो शि 8398 बोराटे, पो शि खुडे÷ बाणेर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…