Pune Spa Racket | बुधवार पेठ नव्हे, आंबट शौकिनांचा मोर्चा आता ‘फुल सर्व्हिस’ देणाऱ्या ‘स्पा’कडे

सामाजिक सुरक्षा पथक संपुष्टात आल्याने ‘पिटा’ कारवाया थंडावल्या पुणे, दि. 9 सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Spa Racket काळाच्या ओघात सर्व काही बदलत हे खरचं आहे. मग आंबट शौकिनांची पसंत मागे कशी राहणार. आंबट शौकिनांनी आता आपला मोर्चा बुधवार पेठेतून थेट ‘फुल सर्व्हिस’ देणाऱ्या ‘स्पा’कडे वळविल्याची चर्चा आहे. स्पा च्या नावाखाली चालणारे रॅकेट नावारूपाला … Continue reading Pune Spa Racket | बुधवार पेठ नव्हे, आंबट शौकिनांचा मोर्चा आता ‘फुल सर्व्हिस’ देणाऱ्या ‘स्पा’कडे