Pune Sinhagad Road Police News : पुण्यात सायलेन्सर विरोधात कारवाई, कर्कश आवाजामुळे होत होता त्रास

Pune Sinhagad Road Police Took Action Against Modify Bike Silencer सिंहगड रोड पोलीसांची कारवाई; बुलेट गाडीचे सायलेन्सर मध्ये फेरबदल करुन कर्कश आवाज करुन जोर जोरात दुचाकी पळविणा-या वाहन चालकांवर कारवाई पुणे :- फॅन्सी नंबरप्लेट, ट्रिपलसिट वाहन चालविणे, विनापरवाना वाहन चालविणे, बुलटे वाहनाचे सायलेन्सरमध्ये Modification केलेबाबत कारवाई करण्यात आली.26 मार्च आणि 27 मार्च रोजी सिंहगड रोड … Continue reading Pune Sinhagad Road Police News : पुण्यात सायलेन्सर विरोधात कारवाई, कर्कश आवाजामुळे होत होता त्रास