Pune Rape News Update : स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला फरार घोषित, पोलिसांकडून एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर

•दत्तात्रय गाडे बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव असून पोलिसांकडून आरोपीचा शोध, तसेच आरोपीला पोलिसांनी फरार घोषित केले आहे पुणे :- स्वारगेट बस स्थानकात मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेनंतर राज्यभरात तिखट पडसाद उमटले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून बस आगारच्या सुरक्षारक्षकांचे केबिन याची तोडफोड … Continue reading Pune Rape News Update : स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला फरार घोषित, पोलिसांकडून एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर