Pune Rain Update : राज्यात पावसाचा जोर ओसरणार: मुसळधार सरी थांबणार!

•पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर घाट परिसरात आजही ऑरेंज/येलो अलर्ट पुणे: मागील आठवड्यात संपूर्ण राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर आजपासून (सोमवार, 28 जुलै 2025) ओसरणार आहे. मागील काही दिवसांत अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण केली होती, मात्र आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्यात पावसाचा जोर कमी होईल. काही ठिकाणी … Continue reading Pune Rain Update : राज्यात पावसाचा जोर ओसरणार: मुसळधार सरी थांबणार!