Pune Rain Update: अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील शाळा आज बंद

•Schools Are Closed Due To Heavy Rain In Pune घाट भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. पुणे :- जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि आणखी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज पाहता प्रशासनाने पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या पश्चिम भागातील शाळांना आज (25 जुलै) सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा … Continue reading Pune Rain Update: अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील शाळा आज बंद